भाकरी ऐवजी आज धपाटे!! लॉकडाऊनमुळे डब्याऐवजी रोज घरी ताजे खायला मिळतेय. मागच्या १४ वर्षात कधी जेवणाची सुट्टी मिळालीच नाही, काम करत करत डबा खाणे हाच नित्यक्रम. आमची कंपनी इतकी चांगली आहे कि सगळ्यांच्या अडचणी समजुन जेवायची एक तास सुट्टी दिली.
कुणाचं काय तर कुणाचं काय नाही का :)
तर आज केले काकडीचे धपाटे गुळ आणि कोथिंबीर घालुन, सोबत मेथांबा, खिचडी, तूप, पोह्याचा पापड, घरचं घट्ट दही, शेंगदाण्याची आणि कडीपत्त्याची चटणी, आवळ्याचं लोणचं.
कुणाचं काय तर कुणाचं काय नाही का :)
तर आज केले काकडीचे धपाटे गुळ आणि कोथिंबीर घालुन, सोबत मेथांबा, खिचडी, तूप, पोह्याचा पापड, घरचं घट्ट दही, शेंगदाण्याची आणि कडीपत्त्याची चटणी, आवळ्याचं लोणचं.

No comments:
Post a Comment