Friday, October 11, 2013

शाखा

शाखा… आता एकदम शाखा का आठवावी आणि तिच्या आठवणीने एकदम काही तरी  miss करतोय असं का वाटावं?
आज सकाळी सकाळी जयच्या शाळेतून email आली, ह्या आठवड्याची योगा पोझ… इतकं मस्त वाटलं. हे आपण लहानपणी रोज करायचो.
जयला इथे अमेरिकेत तसंच करायला मिळतंय बघून भरून आलं. रामाला २-३ महिने सूर्यनमस्कार करविले पण परत ते बंद पडलं. जय नियमित करेल हे बघून मस्त वाटतंय.
घरी पण जय योगा करू असं म्हणत असतो . ही फ़्लेमिंगो पोझ, ही अशी पोझ सांगत असतो. शाखा नाही पण त्या योग्य काही मिळालं हे खरं !
 
This is the email.
 


This week in Yoga...
We revisited and reviewed the three focal points of yoga: breathing, relaxing and stretching.  Each child was able to explore and listen to the vignettes of various poses and positions presented within the cards of The ABCs of Yoga for Kids by Teresa Ann Power and illustrations by Kathleen Rietz.  Below you will find the next pose listed within the book.  Reinforce your child's experience by practicing this pose with them at home.








 

No comments:

Post a Comment