Wednesday, February 11, 2015

Sweet Jai


परवाच्या दिवशी घरी जयला घेऊन पोहोचले ते कणकण आणि थोडी घसा दुखी घेऊन. श्री उशीरा येणार असल्याने, जयशी खेळणे, रामचा अभ्यास आणि स्वंयपाक असे एकाच वेळी चालू होते. मी वाट बघत होतेकी श्री कधी येतो. श्री आल्यावर, मी त्याच्याशी बोलत होते, त्याला सांगितलं की "अरे मला जरं बरं वाटत नाहीये, आपण लवकर सगळं उरकून घेऊ. " एका क्षणाचीही उसंत न घेता, जय  लगेच, "Mama, I will do coloring for you, so that you feel better." and immediately he went to his coloring table and started coloring. मी स्वयंपाक घरात जाऊन ताटं घेऊ लागले, ५-१० मिनीटात  हा पठ्ठ्या माझ्या मागून आला आणि हे चित्र दाखविले.


He said,"Mama I made a turtle for you. Do you feel better now?" I can not express my feelings in words. It was the lovely moment. I could see immense love for me in his eyes. No need to say I started feeling better. 
Every evening is special. They both make us feel loved. दिवसाचा पुर्ण शीण निघुन जातो.