Its fun to be with Ram. Actually when kids start talking, its fun for every mother and father to talk with them. Nowadays Ram talks a lot. He has lots of subjects to talk and sometimes speaks like a 10 year old kid:)
I want to treasure these moment by writing them.
Here are some of his conversations :)
रामला पहिल्यादा स्त्रीलिंगी बोलायची सवय होती ( कदाचित माझा प्रभाव असेल ), त्यामुळे तो "करते, जाते, येते" असं बोलायचा. आता व्यवस्थित बोलतोय, तेव्हा काही काही वाक्यात तसं आढळेल.
झोपेत म्हणतो - I like Baba and Mama
-- १३ जुलै २००८
.
उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी स्वयंपाक करत होते, तर येऊन मला म्हणे
"ममा तुला गरम होते ? दार ओपन करते" -- १४ जुलै २००८
.
सकाळी शाळेत जाण्याची घाई आणि शुज बसत नव्हते ( त्याला नवीन मक्वीनचे शुज पाहिजे होते खरं तर )
शुज निट बसत नव्हते - न्यू शुज
आणुत (रडत)
--
१४ जुलै
२००८.
श्री माझ्याशी जरा मोठ्या आवाजात बोलत होता, तर लगेच हा अधिकारवाणीने
"बाबा तू माझ्या ममाला रागावते? नको रागावुस." --
ऑगस्ट २००८
.
मी त्याला सांगत होते की, "राम, राहुल दादासारख गुड बॉय व्हायचय ना? नीट वाग" ....तर म्हणे, "ठीके, मी राहुल दादा होते, तू
राहुल दादाची ममा आणि तू राहुल दादाचा बाबा हो" -- आक्टोबर २००८
त्याला ह्यातून अस तर म्हणायचं नव्हतं..आधी तु त्याच्या आईसारखं वाग मग मी राहुल दादा होईल.
.
मी आणि राम भारतात जात होती, श्री त्याला सोबत ने म्हणत होता तर राम म्हणे
"बाबा तू रडत बस मी अणि ममा इन्डीयाला जाते" -- १६
आक्टोबर २००८.
रोज विचारा, "राम, आज काय केलं शाळेत?". राम, "I don't know.", त्या दिवशी आमच्यावर कृपा झाली आणि बाँब पण पडला..येवढे मोठे मोठे शब्द..बापरे!!
"I did Phonetic Object Box, it teaches to make you small words" :) --११ जानेवारी २०१०
.
सकाळी रोजचीच धावपळ....मी त्याला पटकन खा म्हणत होते, नाहीतर तुला काही तरी देणार नाही म्हणलं..तर ह्याचं रडणं सुरु...नंतर मी त्याला का रडतोस विचारलं, तर म्हणे
"You were teasing me.." --१२ जानेवारी २०१०
.
"I am serious ममा"-- ६
जानेवारी २०१०.
"What makes chicken food Mama?" --
१२ जानेवारी २०१०.
I was making Paratha, he came and sat on table watching me :) and said, "Mama, u teach me how to make Paratha, म्हणजे तू टाइमपास कर बसून अणि मी अणि बाबा पराठा करतो :)" --१३ जानेवारी २०१०
.
रात्री खुप रामने बडबड केल्यावर मी म्हणलं झोप येतीये ...राम म्हणे "मला पण खुप झोप येतीये , Lets talk tomorrow" --
१२ जानेवारी २०१० आणि सकाळी उठल्यावर त्याच टॉपिकवर बोलण सुरु केल.
.
"Mama I want to eat ham"...मी "its a meat, we don't eat it." राम, "no mama, its a red पोळी with no spots on it" :) --१८ जानेवारी २०१०
.
"राम मी तुला खाते.", मी ... राम "मी तुझ किड आहे ना " --फेब २०१०
.
"Ram what did u do in school?"....राम "i don't know"...then i asked "why do u go to school?"...he said, "becoz u drop me :)"--३१ जानेवारी २०१०
.
I said yeah to something..he said, "u should say yes not yeah...u don't know how to talk...u should go to ur cake class for learning" :) --१५ जानेवारी २०१०