माझं लहान पण भरपुर मजेत गेलयं. खास करुन उन्हाळ्याच्या सुट्ट्या :)
जसे परीक्षेचे वेध लागयचे तसेच आजोळी जायचे पण :)
परीक्षा झाली की दुसरे दिवशी आजोळ. जाताना बाबांना एकटं सोडुन जाताना वाईट वाटायचं.
जायला पुर्ण एक रात्र लागायची पण मजा वाटायची.
खुप सारी मामे आणि मावस भावंडं जमलेली असायची, धमाल एकदम.
उन्हाळ्याचा कार्यक्रम पुर्ण ठरलेला. उशीरा उठायचं, चहा/दुधासोबत ब्रेड खायचा. खालच्या आणि वरच्या स्लाईससाठी खुप भांडणं व्हायची, मग आळीपाळीने तो ब्रेड सगळ्यांना मिळायचा.
मग मस्त बंबाच्या पाण्याने अंघोळ करायची आणि खेळतं बसायचं. थोड्याच वेळात जेवायचं तयार असायचं, मस्त आंब्याचा रस, भरड भाजी, गरम पोळी :)
मग नंबर यायचा पत्त्यांचा. तुफ़ान पत्ते खेळणं व्हायचं. पत्ते खेळताना मधेच कुल्फ़ीवाला किंवा पेप्सिकोला वाल्याची आरोळी ऎकु यायची आणि सगळी मुलं पत्ते सोडुन तिकडे धुम ठोकायची.
संध्याकाळी तिखट मिठाचे कुरकुरीत चुरमुरे किंवा आजोबा गावाबाहेर फ़िरायला घेऊन जायचे आणि नरडे (फ़िंगर्स) घेऊन द्यायचे.
रात्री जेऊन गच्चीवर झोपायला जायचं. भरपुर गप्पा व्हायच्या. आकाशाकडे बघत कधी झोप लागायची, कधी कळायचं पण नाही. मधे कधी रात्री पाऊस आला तरी तोंडावर पांघरुण घेऊन झोपायचं. अगदीच जोरात यायला लागला की मग झोपेतच पळत आत जायचं.
कधी कधी बैलगाडीतुन शेतात जायचो. तिथल्या ओढ्यात पाणी असलं तर खेळायचो. कैर्या तोडणे, मस्त खाणे पिणे व्हायचे.
आंबे टोपलीत ठेवलेले असायचे, कधी पाहिजे तेव्हा कितीही खा. जांभळं, सिताफ़ळं पण मनसोक्त खायचो.
मोठ्या मामाकडे शहरात गेलो की त्याच्या घरी फ़्रिजमधला बर्फ़ घेऊन खाणे, टि.व्ही बघणे उद्योग असायचे.
आईस्किम खाणे, पिक्चर बघायला जाणे ह्या आमच्यासाठी खुप मोठ्या गोष्टी असायच्या.
रिझल्ट लागल्याचं बाबांचं पत्र यायचं.
दोन महिने कसे गेले कळायचच नाही. शाळा सुरु होणार असायची आणि सगळ्यांची परतिची वेळ यायची. रडारडा होऊन निरोप समारंभ व्हायचा.
पुर्ण वर्षासाठी ही दोन महिन्यांची शिदोरी पुरे असायची ...........
आत्ता मला हे का आठवलं असं वाटेल....तर ह्याचं कारण म्हणजे राम!!
रामला मागच्या महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी लागली. जसं त्याला कळलं की सुट्टी लागणारे, त्यानी आजी, आबा येणारेत का विचारलं. आमच्या काही मनातही हा प्रश्न आला नव्हतं. मी त्याला नाही सांगितलं. तो म्हणे, "का नाही?" मलाही वाटल, खरच का नाही? मी श्री सोबत बोलून आजी, आबां बरोबर बोलायचं ठरवलं. माझ्या मनात हा कधी प्रश्न आलाच नाही की त्याला पण उन्हाळ्याची सुट्टी पाहिजे. आता कदाचित राम मोठा झालाय आणि त्यालाही ब्रेक पाहिजे असतो. आजी, आबांसोबत बोलल्यावर कळलं की त्यांना जमणार नव्हतं, मग आम्ही रामला समर कॅंपला घातलं. तो बिल्कुल खुष नव्हता. रोजे उठून तेच डिस्कशन. मला वाटायचं, काय मी ह्याच्यावर अत्याचार करतेय. खरच मी किती नशीबवान आहे, मला माझी प्रत्येक सुट्टी मजा करायला मिळाली. रामाच्या बाबतीत खुप वाईट वाटत होता. आई, बाबाही बिझी आणि लेकराला सुट्टीची मजा पण घेता येत नाहीए. खुपच गिल्टी फिलिंग पण येत होतं, काय करावं कळत नव्हतं. तेवढ्यात आईचं यायचं पक्क झालं आणि एकदम आम्ही रिलाक्स झालो. रामला तर जेव्हा कळलं तेव्हा मला तो म्हणे , "Mama, I am thousand happy" आणि एकदम मला भरुन आलं. आजी आलीए आणि राम छान मजा करतोय, एकदम खुष आहे. एकदम हलकं हलकं वाटतयं.
Thursday, July 22, 2010
Wednesday, March 17, 2010
आईचे मनोगत!!
Sometimes I feel, I am so occupied with Ram. When Ram will grow up How will I feel. Every kid has to leave his parent at some point. I feel like I will get mad, Ram was in Stamford for 5 days and was cautious not to be at home. Spent most of the time in office and outside, just used to come to sleep. Did very little cooking. when I used to come home it was so empty at home, was not feeling to do anything.
But when I look at my Aie, she is also full time occupied. In the beginning when I came here I used to feel very bad about my parents since they were alone there. But now I feel they are enjoying there life now, especially my Aie. what not she is doing. Joined few clubs where some or the other activities going on in which she is participating. Visiting places. Now she has joined her long left ambition, singing class. Day before yesterday she told me, and I was amazed.
I think when your kids are not with you instead of missing them or all time in sad mood, one should live the lost life. I have learnt it from Aie. Now she is planning to be a tour manager of a 'Tour Company', she likes to travel.
Hats off to Mama, I love you and proud of you Mama!!

Tuesday, February 23, 2010
Saturday, February 6, 2010
माझं पिल्लु
Thursday, February 4, 2010
रामची गोड वाक्यं
Its fun to be with Ram. Actually when kids start talking, its fun for every mother and father to talk with them. Nowadays Ram talks a lot. He has lots of subjects to talk and sometimes speaks like a 10 year old kid:)
I want to treasure these moment by writing them.
Here are some of his conversations :)
रामला पहिल्यादा स्त्रीलिंगी बोलायची सवय होती ( कदाचित माझा प्रभाव असेल ), त्यामुळे तो "करते, जाते, येते" असं बोलायचा. आता व्यवस्थित बोलतोय, तेव्हा काही काही वाक्यात तसं आढळेल.
झोपेत म्हणतो - I like Baba and Mama -- १३ जुलै २००८
.
उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी स्वयंपाक करत होते, तर येऊन मला म्हणे
"ममा तुला गरम होते ? दार ओपन करते" -- १४ जुलै २००८
.
सकाळी शाळेत जाण्याची घाई आणि शुज बसत नव्हते ( त्याला नवीन मक्वीनचे शुज पाहिजे होते खरं तर )
शुज निट बसत नव्हते - न्यू शुज आणुत (रडत) --१४ जुलै २००८
.
श्री माझ्याशी जरा मोठ्या आवाजात बोलत होता, तर लगेच हा अधिकारवाणीने
"बाबा तू माझ्या ममाला रागावते? नको रागावुस." -- ऑगस्ट २००८
.
मी त्याला सांगत होते की, "राम, राहुल दादासारख गुड बॉय व्हायचय ना? नीट वाग" ....तर म्हणे, "ठीके, मी राहुल दादा होते, तू राहुल दादाची ममा आणि तू राहुल दादाचा बाबा हो" -- आक्टोबर २००८
त्याला ह्यातून अस तर म्हणायचं नव्हतं..आधी तु त्याच्या आईसारखं वाग मग मी राहुल दादा होईल.
.
मी आणि राम भारतात जात होती, श्री त्याला सोबत ने म्हणत होता तर राम म्हणे
"बाबा तू रडत बस मी अणि ममा इन्डीयाला जाते" -- १६ आक्टोबर २००८
.
रोज विचारा, "राम, आज काय केलं शाळेत?". राम, "I don't know.", त्या दिवशी आमच्यावर कृपा झाली आणि बाँब पण पडला..येवढे मोठे मोठे शब्द..बापरे!!
"I did Phonetic Object Box, it teaches to make you small words" :) --११ जानेवारी २०१०
.
सकाळी रोजचीच धावपळ....मी त्याला पटकन खा म्हणत होते, नाहीतर तुला काही तरी देणार नाही म्हणलं..तर ह्याचं रडणं सुरु...नंतर मी त्याला का रडतोस विचारलं, तर म्हणे
"You were teasing me.." --१२ जानेवारी २०१०
.
"I am serious ममा"-- ६ जानेवारी २०१०
.
"What makes chicken food Mama?" --१२ जानेवारी २०१०
.
I was making Paratha, he came and sat on table watching me :) and said, "Mama, u teach me how to make Paratha, म्हणजे तू टाइमपास कर बसून अणि मी अणि बाबा पराठा करतो :)" --१३ जानेवारी २०१०
.
रात्री खुप रामने बडबड केल्यावर मी म्हणलं झोप येतीये ...राम म्हणे "मला पण खुप झोप येतीये , Lets talk tomorrow" --१२ जानेवारी २०१० आणि सकाळी उठल्यावर त्याच टॉपिकवर बोलण सुरु केल.
.
"Mama I want to eat ham"...मी "its a meat, we don't eat it." राम, "no mama, its a red पोळी with no spots on it" :) --१८ जानेवारी २०१०
.
"राम मी तुला खाते.", मी ... राम "मी तुझ किड आहे ना " --फेब २०१०
.
"Ram what did u do in school?"....राम "i don't know"...then i asked "why do u go to school?"...he said, "becoz u drop me :)"--३१ जानेवारी २०१०
.
I said yeah to something..he said, "u should say yes not yeah...u don't know how to talk...u should go to ur cake class for learning" :) --१५ जानेवारी २०१०

Subscribe to:
Comments (Atom)